काजवा क्र. 3

 काजवा 


कीर्द काळोख्या रात्री 

भयानक सारं वाटे 

जेव्हा कुठं हवी साथ 

तेव्हा प्रकाश हा थाटे.


जीव जीवनात साथी

सदा दाखवतो मार्ग 

संकट समई धावे 

वाटे धरतीचं स्वर्ग.©️®️


प्रदीप पाटील 

गणपूर जळगाव

मो. 9922239055



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे