खळी ✍️
"खळी "
गालावर तुझ्या खळी लावी वेड
मनाचा केला सखी तु गं खेळ
मनाला लागली तुझी ओढ
सांगतं तुला बघायला पळ
घालतं नियमित तुझी गळ
मन माझं पण आहे निर्मळ
तुझ्या हालचाली वर असे नजर
दर्शन घेण्यासाठी काढतो वेळ.©️®️
प्रदीप पाटील
गणपूर जळगाव
मो. 9922239055
"खळी "
गालावर तुझ्या खळी लावी वेड
मनाचा केला सखी तु गं खेळ
मनाला लागली तुझी ओढ
सांगतं तुला बघायला पळ
घालतं नियमित तुझी गळ
मन माझं पण आहे निर्मळ
तुझ्या हालचाली वर असे नजर
दर्शन घेण्यासाठी काढतो वेळ.©️®️
प्रदीप पाटील
गणपूर जळगाव
मो. 9922239055
Comments
Post a Comment