सा बहुजन चळवळ ✍️



 सा. बहुजन चळवळ 


नेता करी वळवळ 

सेवकांची बडबड 

अन्याय व अत्याचार 

बंद करी चळवळ.


उपेक्षित दिसें कुठे 

आवाज यातून उठे 

जागे करी सरकार 

प्रश्न गरिबांचा सुटे.


लेखणीतून आवाज 

चढे कर्तव्याचा साज 

उतरे दृष्ट्रांचा माज 

बहुजणांचा आगाज.


संपादक मंडळाचे 

 प्रहार धार लेखणी 

तत्पर बातमी यात 

छपाई यात देखणी.


प्रदीप देतो शुभेच्छा 

जगात व्हावं हे नाव 

वर्धापन दिनी आज 

कैलास मालक राव.


प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव 

मो. 9922239055


साप्ताहिक बहुजन चळवळ वर्धापन दिवस निमित्त लिहलेली कविता या कवितेतुन शुभेच्छा देणारा संदेश.

Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे