कामगार ✍️
कामगार
कष्ट करी फार, त्यावर संसार
घाम गळे सारा, हृदयात हो वार
एक माणुस तो दुःख त्या अपार
धन्या साठी राबे रात्री काढी जागे
अंग खिळखिळे शांत झोप लागे
सांगतो कष्टाला फळ गोड लागे
जीवन संघर्ष तरी उरी हर्ष
नित्य क्रम सारा वेळेत हो करा
बंधन जीवन नसे कुणकुण
रममाण होई सुट्टी ला हो घरा
व्यथा त्या अंनत कोण इथं संत
कष्ट श्रम तरी नसे मणी खंत
निवृत्ती नंन्तर मिळेल विश्रांत
नुसतीच भ्रान्त शेवटीचं शांत
प्रदीप पाटील
गणपूर जळगाव
मो. 9922238055

Comments
Post a Comment