पती साठी गित ✍️
पती साठी गित
आता नको राया, आरोळी देतं कोंबडे
पहाट झाली फार आता झो्प ना गडे!!धृ!!
लग्ना पासून माहित तु दांडगा गडी
वय झालं आता नको सोडु साडी
अती नको घाई लागते तुला रं आता गोळी
पहाट झाली फार आता झोप ना गडे!!1!!
धुंद मिलन साठी पहाट उरली थोडी
हर्ष उल्हास मस्तीची तुझीच लागली गोडी
जोर तुझा वाढतो करतो रं मला वेडी
पहाट झाली फार आता झोप ना गडे!!2!!
खूप झालाय खेळ लै झाला रं वेळ
अजूनहि वाढतं प्रेम नको करुस अजून भेळ
प्रित संगम असाच भिजूदे चिंब बसला मेळ
पहाट झाली फार आता झोप ना गडे!!3!!
प्रदीप पाटील
गणपूर जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment