उत्सव रंगाचा खेळ पंचमीचा
| | उत्सव रंगाचा खेळ पंचमीचा | |
सृष्टी बहरण्यास सुरवात पंचमीला
मोहर आली फळ झाडांना
फुलं आलीत पळस फुलांना
उत्सवात आनंद रंगात मानवंदना....
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
©®
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
©®

Comments
Post a Comment