लीलाताई 01
| | लीलाताई | |
साकोरे येथील ताई
डांगरी ची सुनबाई
डॉक्टर उत्तमरावांची पत्नी
क्रांती मशाल हाती घेई.
धगधग पेटत राही
घेऊन तिरंगा हाती
फिरंग्या विरुद्ध लढा
मनात नसे जाती .
सत्य शोधक वसा
उमटवला जनात ठसा
क्रांतिकारी डॉक्टर उत्तमराव
पाठीराखा हिरा जसा.
दोघांचं कार्य शौर्य
कणखर बाणा धैर्य
जुलमी सरकारच क्रौर्य
चालवलं स्वतंत्र लढा कार्य.
15 मार्च जयंती माऊलीची
1 मे तारीख देहत्यागण्याची
कथा, गाथा अंनत होतील
काव्यातून आठवण माऊलीची.
महान क्रांतिकारक स्व. डॉ उत्तमराव पाटील आणि लीलाताई यांचे भारताच्या स्वतंत्र लढ्यात अतुलनीय कार्य आहे. त्यांच्या कार्याला आठवण यावी म्हणून लीलाताई यांच्या जयंती दिवशी मानाचा मुजरा करतं नतमस्तक होतं. अल्पश्या काव्यात छोटंसं लिहलं.

मस्तच
ReplyDeleteधन्यवाद 👏
Delete