स्वपरिचय ✍️काव्यातून
!! स्वपरिचय!!
महात्मा गांधी पुण्यतिथी
तीच जन्म मिती
महात्मा गेला दुसरा आला
काही लोकं सांगती.
वडील आजोबा गुरुजी
आई आजोबा प्रति सानेगुरुजी
कुळवंत घराणं करंदीकर
तेच संस्कार अतरंगी रुजी.
गावची पाटीलकी भावकीत
पदवी चालवली साजेशी
न्याय नीती पाठीशी
गावचा ठेवा दुरदेशी.
कवी लेखक पत्रकार
विविध संस्थेत कारभार
जगण्यात मिळाला मार
शांत संयम जीवन सार.
पुरस्कार मिळालेत खुप
देखणं थोडं रूप
छापून येतं लेखन
वर्तमानपत्र अंक खुप.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव.
मो. 9922239055

खूप छान
ReplyDelete