सृष्टी पर्व सुरवात क्र. 1
सृष्टी पर्व सुरवात
"पृथ्वी सभोवतालचं वातावरण पृथ्वी ची स्वतःची गुरुत्वाकर्शन शक्ति. त्या मध्ये असलेले सजीव चल, अचल जीव म्हणजेच जीव सृष्टी." पृथ्वी हा ग्रह आपण राहतो त्या सौर मालेतील माता. ईतर सौरमालेतील ग्रह म्हणजे पिता ग्रह. उपग्रह म्हणजे त्यांची मुलं. सौरमालेतील ग्रह तारे त्यांच्या गुरुत्वाकर्शन शक्ति मधुन संपुर्ण या सौरमंडळात. आपल्या पृथ्वी वर पृथ्वीत असलेलं मातृत्व म्हणजेच जीव जीवन. पृथ्वी गोलाकार वातावरणात पृथ्वी ग्रह पासून त्यात असलेली पंचतत्व घटक यातून. पंचतत्व घटक आपणा सर्वांना माहित आहेतच. जल, अग्नी, वायु, घर्षण, माती. पंचतत्व घटक सारीच पृथ्वीवर आहेत. त्यांना ढवळून काढण्याचं काम. सौरमाला करतं असते. त्यातील ग्रह तारे. सूर्य पासून ते लहान मोठी ग्रह, उपग्रह, आकाश तारे, सारे सारे वर असलेली या सौरमंडळातील ग्रह तारे. सारी सौरमाला चालवत असतात. आपला मार्ग आपल्यात असलेली शक्ति द्वारे मार्गक्रमण करतं असतात. शक्ति कोणती तर प्रत्येक ग्रहाची गुरुत्वकार्शन शक्ति. पृथ्वी अन त्या सभोवतालचं वातावरण परीघ. म्हणजे पृथ्वीची वातावरण कक्षा. किंवा पृथ्वी ची गुरुतवाकर्षण शक्ति असं म्हणु. त्यातील सारी सारी जीव. जल, स्थल, अग्नी, वायु, भुगर्भात सारी सारी पृथ्वी वर खाली पृथ्वी अंतरंगात. पृथ्वी परिघात भ्रमण करणारी नव्हे. सौरमाळेतील सर्व ग्रह तारे यांच्या प्रत्येकाच्या गुरुत्वकर्शन शक्ति मुळे भ्रमण करणारी सौर माला. याच्या प्रभावातून पृथ्वी माताच्या कक्षेत निर्माण झालेली जीव सृष्टी. म्हणजेच जीव जीवन सजीव सृष्टी. आपण पृथ्वी वर या वातावरणात जीव जीवन सृष्टी म्हणजे सजीव सृष्टी असं म्हणतो. उरलेलं उरलेली पृथ्वी म्हणजे निर्जीव असं म्हणतो. आपण सजीव आणि निर्जीव असे दोन भाग करून टाकलेत. पण मला तसं वाटतं नाही. सर्व जीव सजीव निर्जीव जीव ऐकसमान आहेत. सर्व पृथ्वी एकरूप एक त्यातील वातावरण संपुर्ण कक्षा म्हणजेच हि एक माता आहे. निर्गुण निराकार रूप म्हणजे कोणतंच रूप नाही असं. पृथ्वी वर सजीव असो वा निर्जीव असो बघितलं सर्व सुष्म घटक अणू रेणू पासून लहान पृथ्वीतील घटक म्हणजे निर्गुण निराकार रूप असंच आपण म्हणु. आपण म्हणतात तसं पंचतत्व मधून जीव निर्माण होतो. मग पंचतत्व मधील आपण उदाहरण म्हणून माती घेऊ. जीव निर्मिती आपल्या सशोधन प्रमाणे पंचतत्व यातील माती घटक सजीव सृष्टी निर्माण करतांना असतो. म्हणजे मातीचं अती च्या अती सुष्म रूप घेऊ. मग ते पृथ्वी चं अंग तणक दगड असो वां मऊ मुद्धू माती असो. त्याचं सुष्म रूप म्हणजे जीव निर्मिती मधील पंचतत्व घटक असंच आपण म्हणु किंवा आपण म्हणतं नसाल तर ते माझं मत आहे. दगड असो माती त्यातून निर्माण होणारे जीव. क्र. 1 बाकी पुढील भागात.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment