समुद्र ✍️
समुद्र
जल साठा खूप! निळं शार रूप
अथांग स्वरूप! सागरात!!
सुष्म मोठी जीव! राहतात येथे!
फिरतात तेथे! अहोरात्र!!
खोल असे दरी! जलाने ती भरी!
तरंगता वरी! नौका भारी!!
जीव सुरवात! शेवाळ येथेच!
लव्हाळ तेथेच ! सुष्म जीव!!
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment