स्त्री( नारी )✍️

 स्त्री (नारी )


नारी स्त्री हि सर्व प्राणी मात्राची मादी. ज्या त्या प्राणी मात्राची मादी हि त्या जीव जीवन चक्रातील महत्वाची अशी स्त्री हिच जीव वाढ संगोपन करणारी मादी. सम्पूर्ण जीव जीवनात स्त्री हि नराची राणी नरावर राज्य करणारी राणी. मग जीव कुठलाही असो. राणी हि मादीच असते सर्व जीव जीवन चक्रात. मुंगी ते मानव सर्व प्राणी मात्रा मध्ये नरावर राज्य कर्ती हि स्त्रीच होती. फक्त मानव सोडुन अजून पण ईतर प्राण्यात स्त्री हिच राज्यकर्ती आहे. मुंग्यांच्या वारूडात राणी हि स्त्री हिच राणी. मधमाशीच्या पोळ्यात राणी मधमाशी हिच राणी तिचेच राज्य चालतं. त्यांच पद्धतीने सर्व प्राणीमात्रात स्त्री हिच राणी नर हा फक्त सेवेकरी नारी सांगेल ती आज्ञा पाळणारा. सर्वांना कामं वाटून देते कष्टकरी कामकरी कोणी कोणतं काम करायचं हे नारी ठरवते. आपल्या राज्यात नर हा राणी सांगेल तसंच वागणारा प्राणी. कोणता नर फक्त प्रजनंन करणार. कोण फक्त ओझं उचणार. सारं काही राज्यात सत्ता हि राणी चालवत असते. स्त्री राज्यात सर्व स्त्रीयांच वरचस्व नर फक्त सांगकाम्या सारखा फक्त आज्ञा पाळणारा आज्ञाधारी. कुटूंब पद्धतीत सुद्धा तीच राज्यकर्ती.फक्त मानव हा प्राणी अपवाद ठरला. मानव प्राण्यात सुद्धा पूर्वी स्त्री राज्यच चालायचं सर्व्हिकडं. राणी हिच राज्यकर्ती होती. पण मनु नावाचा मानव आणि ईतर प्रांतातील मनु सारखेच काही नरांच्या हिंसक वृत्ती स्त्री राज्य मोडीत काढून स्त्री वर नाराचं राज्य आणलं. हिंदू धर्मात जसं मनु याने स्त्री विरोधात लढा दिला. नारीला दाबून मारत तिच्यावर अत्याचार करतं नर राज्य प्रस्थापित केलं गेलं. तसंच सर्व धर्मातील कोणी नं कोणी नर याने पुढाकार घेतं नारीला स्त्रीला मारून धाक दडपशाही करतं स्त्री राणी पद घालवून. नर हा राजा झाला. हा अजून सुद्धा जीव जीवन चक्रातील मानव प्राणी हा एकमेव प्राणी अपवाद त्या नंन्तर ठरला. अजून सुद्धा ईतर जीव जीवनात स्त्री हिच राज्यकर्ती आहे. पण दृष्ट मानवातील नर हा मनु आणि त्याचे साथीदार यांच्या दृष्ट वागण्यानें नारीच राणी पद गेलं अन नराचं राजा पद आलं. सर्व जीवात मानव प्राणी हा अतिशय दृष्ट ठरला. स्त्री वर अन्याय अत्याचार करतं तिला दाबून मारत असतो. तिच्यावर अन्याय अत्याचार करतं आपलं राज्य प्रस्थापित करतं असतो. भोगवस्तु म्हणून पाहत असतो. स्त्री ला जितकं रडवलं तितकं तो धन्य पुरुषार्थ समजतो. अतिशय क्रूर प्राणी हा मानवातील नर प्राणी. मानवाने कुटुंब व्यवस्था आणली पण कुटुंब व्यवस्थेत घरातील सर्व कामं करतं पुरुषांला मदत करतं बाळ जन्म घालतं असते. नर मेला तर मादी नराच्या मागे आपलं अस्तित्व सम्पूवन टाकतं असे नव्हे ईतर नर तिला जिवन्त चितेत ढकलत असतं. नर एकाहून जास्त माद्या पाळत असे ठेवतं असे. मानव प्राणी इतका दृष्ट आहे. त्यानं आपलं मादिवरील वरचस्व कायम राहण्यासाठी शेतकरी जसं गाईच्या गोठ्यात एकच गोऱ्हा ठेवतं असतात ज्याला सांड म्हणतात. गोठ्यातील सर्व गाईवर हा सांड सर्वांच्यावर उडतं असतो. तसंच गाई, बकरी कळपात एक बोकड ठेवतात जो कळपातील सर्व बकर्या यांचं फलन करतो.तसंच म्हशीच्या गोठ्यात सुद्धा वळू ठेवतात. उत्कृष्ट मर्द प्राणी आपलं बीज सर्व्हिकडं टाकतं असतो. अशी पद्धत मानवाने ईतर पाळीव प्राण्यात सुरु केली. पशुच्या माद्या पाळायच्या अन एक नर सर्वावर सर्वासाठी ठेवायचा. सर्व्हिकडं जास्तीतजास्त मादी माद्या राहूद्यायच्या असंच. पाळीव प्राण्यात मानवाने सुरु केलं अगदी तसंच पूर्वी माद्या जास्त होत्या मर्द नर जी पाहिजे तिला भोगत असतो. जिला मांज आला तिच्यावर उडण्याचं काम सांड, बोकड, वळू, ई. पाळीव प्राण्याची सवय जशी मानवाने सुरु केली अगदी तीच पद्धत पूर्वी कळपात होती असं मला वाटतं. माद्या असंख्य असतं नर कमीच असतं. योग्य नर ठेवला जाई अयोग्य नर सेवेकरी म्हणून राही फक्त असं मला वाटतं. नारी सांगेल त्या नराने नारिवर उडायचं तिला गर्भधारी करायचं अन सोडुन दयायचं अशीच पद्धत सर्व जीवात होती अन आहे. फक्त मानव सोडुन. ©️®️



प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव 

मो. 9922239055



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे