प्रदीप दादा ✍️

 प्रदीप दादा 


प्रदीप दादा ओ प्रदीप दादा 

जीवन जग ना  हसत हसत सदा.


कधी वाटतं पिंजऱ्यात आहे 

 सृष्टी च्या घरात वावरताना कोंडला गेला का .

पशु, पक्षी, माणसांच्या धाकात आहे का तु.

तरी वाटतं लाखात आहेस का रं तु.

माणुस आहे तरी माणसात कोंडला का  तु.


सुख दुःख सोबत घेऊन जगतोय सर्वांच्या सोबत 

कधी रडतोस कुठं पडतोस कोण फसवतं कुठं दुखावतोस 

तरी माणसात वावरताना हसतोस तु.©️®️


प्रदीप पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव 

मो. 9922239055



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे