खेळ पूर्वीचे ✍️




खेळ पूर्वीचे 


विट्टी दांडू ती लगोरी 

भवरा गोलात फिरी 

खेळ खेळे मुलं मुली 

आनंद मनात भरी.


पूर्वी काळ छान होता 

अंग बळकट होतं 

मस्तीत शिस्तीत होते 

खाणं रानातलं होतं .


पटांगण ते मोकळे 

क्रिकेट तो चोहीकडे 

चेंडू जरी उंच उडे 

झेप घेतं हो पकडे.


प्रदीप पाटील 

गणपूर जळगाव 

मो. 9922239055




Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे